शब्दांना गोडी कसली?जबड्यात विषाचा दातमन कात टाकण्या आधीशिकते दंशाचा घाव
कविता पूर्णपणे समजली नाही, पण जी थोडीफार समजली ती आवडली.