''एरवी 'पिचू' ही काय भानगड आहे, आणि त्याचे काय करायचे असते, याबाबत आमच्या मनात फार म्हणजे फारच गोंधळ होता. तो दूर केल्याबद्दल डॉ. तांब्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. ''  हे म्हणजे भारीच.


बाकी, हल्ली आम्ही पोट साफ करण्यासाठी सक्काळी सक्काळी हिमेश रेशमियांची गाणी विशेषतः 'एक बार आजा आजा' ऐकतो. डॉक्टरसाहेबांनी रेशमियांची गाणी आणि त्यांची उपयुक्तता याविषयी काही भाष्य आपल्या प्रवचनात केले काय?