खरे आहे. लोकांनाच आपला दोष वाटावा असे वागतात.

बाकी, आपल्या रचनांमध्ये एक फार खरेपणा जाणवतो. मी कवी म्हणून इतका खरा होऊ शकत नाही.

अभिनंदन!