आशयपूर्ण विडंबन.. शब्दांचा अचूक वापर.

पण "सारेच मर्द येथे असतात जीवघेणे" या मताशी माझी असहमती आहे.. कवितेचा बाज छान जमून आलाय.. पुढच्या  काव्यात.. पुरुषांच्या व्यथांचं चित्रण करा अशी मी विनंती करतो..  धन्यवाद

संपाद्क