हे खाद्यप्रकार फक्त शहरांतूनच नामशेष झाले असावेत.

चकुल्या आणि शेंगोळ्या हे प्रकार अजूनही मी अनेकदा घरी खातो.  शेंगोळ्या ह्या हुलग्यांपासून (कुळीथ) बनवतात. त्यात निरनिराळ्या डाळींची भरड नसते असे वाटते. (किंवा तुमची पद्धत थोडी वेगळी असावी :)) 

उंडे/ मांडे हा प्रकार फक्त श्रावणातच केला जातो काय? दिंडे हा प्रकार माहीत नव्हता.