खोटे नाही! मी घुटमळलो जरा जुन्याशीआशेचे काही क्षण दिसले पुन्हा नव्यानेकाळाचे संदर्भ बदलले पुन्हा नव्यानेआणि काहींना अवघडले पुन्हा नव्यानेव्वा....मातीच्या देहात उकिरडे नको फुलायामातीच्या गर्भात मिसळले पुन्हा नव्याने - हा शेर मलाही समजला नाही.