माहितीपूर्ण लेख आवडला. मांडे मी एकदाच खाल्ले आहेत खूपच छान लागतात. दिंडं प्रमाणेच एक कडबू प्रकार असाच आहे. कणकेमध्ये पुरण घालून त्याची करंजी बनवतात व तळतात. पुरणामध्ये थोडा नारळाचा खव व खसखस घालतात. चकोल्या पदार्थ तर माझ्या खूपच आवडीचा आहे. शेंगोळ्या व उंडे कधी खाल्ले नाहीत.