पोटातल्या खदखदीवर हा लेख (आणि त्यावरच्या प्रतिक्रियाही) वाचून दाखविल्यास निश्चित आराम वाटेल.

कुंद हवेत खुसखुशीत कांदा-भजी खाल्ल्याचा आनंद दुणावला.