मीही ती बातमी काल वाचली आणि विलक्षण मनोरंजन झाले. ती ठळक अक्षरातली ओळ तर अगदी क्लायमॅक्स होता! हसून हसून पुरेवाट झाली माझी. हे आणि असे आयुर्वेदाचार्य हेच आयुर्वेदाचे मोठे दुर्दैव आहे. संदर्भहीन अशास्त्रीय भंपकपणा नुसता फोफावला आहे.

असो. रावसाहेब, लेखाने मजा आली!