चकोल्या, डाळ ढोकळी आणि वरणफळे म्हणजे एकच हे माहीत नव्हते!

छान पाककृती आणि सुंदर फोटो. पाहून आता खाण्याची इच्छा पुन्हा जागी झाली आहे.