सुंदर अनुवाद! आणि फोटोही अगदी औचित्यपूर्ण लावलेले आहेत.

ही कविता नेहमीच अनेकांचे ल़क्ष वेधत आलेली आहे.
आणि अनेकांनी सुरेख अनुवादही मराठीत केलेले आहेत.
तिच्यात गुंफलेले वर्णनच किती चित्रमय आहे!

अरण्ये आवडती आणि घनदाट आहेत
पण मलाही माझी काही कर्तव्ये आहेत
आणि निद्रेआधी खूप चालायचे आहे
चिरनिद्रे आधीही खूप साधायचे आहे