हे नक्की विनोदी की कुठल्या प्रकारचे लेखन म्हणायचे? हा विषय विनोदी असू शकतो का?

समजा अगदी नाही कुणी बोलत 'टू द पॉईंट', पण म्हणून अशी खिल्ली तेही इतक्या दुःखी विषयाला धरुन?

मुळीच आवडले नाही.