ह्या कशा उबदार ओळी, शब्द हे कसले पुन्हा
हाय! सच्च्या कल्पनेला चांदणे डसले पुन्हा

ही द्विपदी मस्त आहे  
गझल आवडली.

--अदिती