सराईत हातांनी लिहिलेली गझल. पहिली द्विपदी विशेष. नियमावली च्या आधी मी गडबडीत का च्या ऐवजी ना वाचले. दुसऱ्यांदा वाचताना का दिसला. मला ना चा अर्थ जास्त आवडला.