या पदार्थांच्या आठवणीने ज्यांना खाण्याचा आनंद मिळाला आणि तो ज्यांनी व्यक्त केला त्याना धन्यवाद ! कडबू हा पदार्थ दिंडांच्याच पठडीतला फक्त आकाराने वेगळा.