आम्ही याला 'वरणफळे'च म्हणतो. आमच्या घरी सर्वांची आवडती डिश आहे ही! पोळी-भाजीचा कंटाळा आला की वरणफळे आणि दहीभात असा बेत फार मस्त जमून येतो. मी या वरणफळांमध्ये थोडा ओवासुद्धा कुटून घालते.