मतला सहजसुंदर. या जिवाच्या तान्हुल्याला पैल मी न्यावे कसे? अत्यंत सुरेख ओळ. जे दिले नाहीस तू ते सांग मी घ्यावे कसे? ही ओळही फार मस्त. मृदुला ह्यांच्याशी सहमत. अख्खी गझल आवडली.