तसे बरेच प्रकार करता येतील.
जिरे- हिंग- मोहरीची फोडणी देऊन चिवड्यासारख्या लाह्या परतून.
मिक्सर वर पीठ करून ताकात कालवून वर मिरचीची फोडणी देणे
लाह्या ओल्या भिजवून फोडणीच्या पोह्यांसारख्या वर खोबरे कोथिंबीर पसरून देणे
पीठ कांद्यावर किंचीत परतून त्यात बेताने पाणी टाकून उपमा-उकडपेंडी सारखे
फरसाण-कांदा टोमॅटो सोबत मिक्स करून भेळ बनविता येईल.