साळीच्या लाह्या थोड्याशा तूपावर खरपूस भाजून त्यांवर थोडे मीठ भुरभुरावे. हवी असल्यास वरून कोथिंबीर पेरून लिंबू पिळावे. तेही पर्यायी बरं का! अगदी सोपा व पौष्टिक खाद्यप्रकार!