चकुल्या, मांडे आणि दिंडे वरचेवर खातो.(परवाच एका लग्नात नवीन जावयबापूंना खास बेळगावी मांडे आणवून खाऊ घातले गेले. जुन्या जावयबापूंनाही त्यानिमित्ताने... ;) )
आप्पे ऊर्फ गुडपांगळू हा पदार्थही घरी नेहमीच होतो. (कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेल्या भाजलेल्या इडल्या म्हणा ना...)