मग सरते रात्र विराणी
सूर्याच्या चुकवित नजरा
सोबतीस सोडून जाते
हा आठवणींचा गजरा !

आवडले. बाकी रचना छानच!