पाहिजे डोळ्यात अश्रू रोज एखादा तरी...
दुःख आहे रोजचे हे... कोरडे प्यावे कसे?
खरच कोरड दुःख पिता येईल तर बरे होईल नाहि. सहानभुतिच्या ओलाव्याची गरजच लागणार नाही. बाकी तुम्ही दादा माणुसच अहात.
सुरेख, सुंदर, रचना तेही तुमच्या सारख्याला ताकत लागते जिभेत. तरिही धाडस करून आवडली आपल्या पुढच्या रचनेसाठी शुभेछचा!