"मोगरा, जाई, जुई, चाफ्याविना कविता कशी? "
उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा

क्या बात है... क्या  बात है! फार आवडल्या या ओळी. कवितेत मोगरा, जाई, जुई आलेच पाहिजे बुवा. ;)


गझल फार आवडली.