चकोल्या आवडल्या.


गोटा खोबऱ्याचा एक छोटा तुकडा गॅसवर भाजून घ्या वगैरे माझ्यासाठी इम्प्रोवायझेशन आहे. खोबऱ्याचा किस भाजून घेण्यापेक्षा हा भाजलेला गोटा जास्त चविष्ट लागेल (संदर्भः स्वयंपाकघरातील विज्ञान)