पूर्वेच्या लालीवत दिसला प्रकाश जेव्हा
या रक्ताचे डाग पुसटले पुन्हा नव्याने
वाव्वा!! फार फार आवडली ही द्विपदी. लालीवत ऐवजी लालीसम असायला हवे होते असे मलाही वाटून गेले. मातीच्या गर्भात काय मिसळले हे कळले नाही. स्त्रीभूमिकेतून कदाचित ही द्विपदी लिहिली असावी. असो. एकंदर चांगली झाली आहे गझल.