वा देवदत्त,
"कावळा खिडकीत येऊन बोलला तर पाहुणे येतात असा एक समज आहे. हे जर खरे असतं, तर मुंबईत खोली-दीड खोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवायला देखिल कावळा जिवंत ठेवला नसता."
पुलंची आठवण नेहमीच मूड (मनस्थिती) खूलवणारी असते. भाषेवरील प्रभुत्व, शब्दांची निवड आणि बदाबदा कोसळणारा विनोदाचा आशय वाचकाला 'झोपवूनच' टाकतो.
मजा आली.
धन्यवाद.