"मोगरा, जाई, जुई, चाफ्याविना कविता कशी? "उमललेले चेहरे झटक्यात आक्रसले पुन्हा ..
एक कडवे प्रेयसीला, एक आईला दिले "काय आम्ही वारलो का? " देव खेकसले पुन्हा ...
फारच छान ---