प्रशासक महोदय,
निव्वळ 'असे करू नका' न सांगता 'काय करा' ते सांगितलेत हे फार बरे झाले. नोटपॅडवर चिकटवून मग इथे लिहीणे सहजच शक्य आहे. मी अवश्य तसे करेन. सूचेबद्दल आभार!