वैभवने हजल केलीय. पब्लिक प्रतिसाद देतय गजल समजून! ( एक मिनीट - हजल म्हणजे अजिबात कमी दर्जाची वगैरे नाही. खरे तर 'हजल' म्हणून ही रचना अक्षरशः बाप आहे. )