वणवा

हृ्दयातला वणवा

ऱात्रंदिन जाळतोय

फुंकर घाल त्यावर

तो मला जाळ्तोय

त्या वणव्यात

मी रोजच जळतोय

मला जाळून तो वणवा

चारीठाव पसरतोय

त्या वणव्याचं

आता एकच लक्ष्य

त्यानं उरावं हृ्दयात

मी व्हावं भक्ष्य !