"मोगरा जपणारे हात

खुडतात कोवळी देठे
मायेच्या स्पर्शा आधी
मन दाबून घेते ओठ

शब्दांना गोडी कसली?
जबड्यात विषाचा दात
मन कात टाकण्या आधी
शिकते दंशाचा घाव"               ... वा ! स्वतंत्रपणे सगळीच कडवी प्रभावी आहेत, एकूण मात्र समजली नाही- क्षमस्व.