"पवित्र जे जे जगात ते ते सर्व अभद्रातून जन्मले आहे
उगाच का माझ्या ओठांवर कविता फुलते, शब्द उमलतो ताजा
जितके जळते मन तितके इंधन मन जाळायाचे लाभत आहे
संपुन गेले दोन्ही की मग देह द्यायचा, म्हणायचे "हा जाळा"
अनंत काळाचा क्षण साधा एक कधी आला, येउन गेलाही
तसाच मीही आहे माहित आहे, पण करतो मी गाजावाजा" ... मस्त लिहिलंत !