दारू व टी. व्ही या दोन भिन्न बाबी आहेत. ज्याला दारू प्यायची नाही तो दारूच्या दुकानाशेजारील वाचनालयात जाईल. ज्याला टीव्ही बघायचा नाही त्याचा मुलगा / पत्नी / मुलगी / बहीण / भाऊ / आई / वडील/ दीर / नणंद / भावजय / मानलेली आत्या / सावत्र भावजय वगैरे मंडळी तो बघू शकतात. एकदम सगळ्यांनाच 'रिमोट' व्हावेसे वाटेलच असे नाही.

कृपया तुलना योग्य गोष्टींची करावीत अशी विनंती!