पाप-पुण्याचा हिशोब ठेवता येत नाही. एखादा तारा जेव्हा बंड करतो तेव्हाच त्याला वेगळे तेज मिळते, पण धूमकेतूला आम्ही अभद्र समजतो. वास्तव विचारांचे प्रकटीकरण आवडले.