"तो मात्र त्याच्या 'कक्षेशी' अन 'गतीशी' पाईक!
आल्या वेगाने, माझ्या रानाचा एक लचका तोडून पसार होतो....
........ पुन्हा त्या अंधारात!
आणि मी?
बावरून, सावरून... पुन्हा सज्ज माझ्या सूर्याच्या स्वागतास!"          ... छान, कविता आवडली !