मूळ लेख वाचलेला नसल्यामुळे (आता त्याचाही दुवा प्रतिसादांत उपलब्ध असल्यामुळे सवडीने वाचेनच.) संदर्भ डोक्यावरून गेले. पण टिप्पणीने भरपूर मनोरंजन झाले.