काळा होईस्तोवर भाजून त्यात जिऱ्यांबरोबर चारदोन लसणीच्या पाकळ्या घालून वाटले तर आणखी स्वादिष्ट लागते.
आमच्याकडचा पारंपारिक आवडता पदार्थ. हल्ली बच्चेकंपनी इंडियन पास्ता म्हणत खाते.