आपले परंपरागत पदार्थ खरंच किती योग्य विचार करून बनवलेले असतात ना! आणि जो तो पदार्थ कोणत्या दिवशी बनवायचा आणि खायचा याचे नियमही अगदी आरोग्याचा विचार करून ठरवलेले असायचे. पूर्वीची सगळ्या बायका उत्तम 'डाएटिशीअनच' होत्या.
आणि तुम्ही अगदी योग्य वेळी या सगळ्याची आठवण करून दिलीत. माझ्या माहेरी हे सगळे पदार्थ बनतात. पण सासरी असे काही खास नियम नाहीत. पण मीच अट्टहासाने हे सर्व चालू ठेवले आहे.