माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
१ जुलैला अनेक कलावंतांचं स्वागत करण्याची संधी मिळाली. पण जास्त लक्षात राहिला तो नाना. खाजगीत त्याचा उल्लेख एकेरीत करतो म्हणून इथेही ते स्वातंत्र्य घेतेय. पण प्रत्यक्षात मात्र तुम्हीच म्हटलयं.
मंदार जेव्हा नानाला घेऊन आमच्या स्वागतकक्षापाशी आला तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त लक्षं गेलं ते त्याच्या दोन्ही कानातल्या वाळ्यांकडे. एकतर नाना जे काही सिनेमामध्ये पाहुन मत केलंय त्या न्यायाने तर त्याची थोडी भितीच वाटायची. म्हणून विचारायचं म्हणून विचारलं कसा झाला प्रवास? या प्रश्नाचं दिर्घ उत्तर अपेक्षित नसतानाही तो म्हणाला. झाला आपला. पायलट चालवत ...
पुढे वाचा. : ’ नाना’ आठवणी