हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:
बद्ध - मुक्त लक्षणे - (३)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)
कैवल्य उपनिषदांत म्हटले आहे - त्यागेन एके अमृतत्त्वं आनशुः - त्याप्रमाणे भगवंतांनी, "तीव्र वैराग्याने देहाभिमान घालवायचा" असे एक prescription in a nutshell सांगून टाकले. शुकमुनि, शंकराचार्य, ज्ञानदेव अशा सारख्या मंडळींसाठी या वैराग्य गुटीच्या उपदेशाची एक मात्रा पुरे. पण सामान्यांचे काय ? उद्धव श्रीकृष्णाला सांगत आहे, आमचे चित्त तर इतके चंचल [’प्रमाथी बलवत् दृढम्’ - गीता] आहे की तू हे जे वैराग्य म्हणतोस ते दोन पळेसुद्धा टिकणारे नाही. आता बोल.
भगवंत म्हणतात - खरे आहे. ’मी ...
पुढे वाचा. : बद्ध - मुक्त लक्षणे - (३) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)