काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
अब्दुल कलाम , यांची शारिरिक तपासणी केली म्हणुन आपण इतकं चिडलो. अगदी लोकसभे पर्यंत प्रश्न उचलला गेला. अर्थात, हा प्रश्न इतक्या लेव्हलला जाउन फ्लेअर अप व्हायलाच हवा होता. पण आपल्याच देशाच्या एका टिव्ही चॅनलने त्यांचा आणि विद्यमान राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटिल यांचा अपमान करण्यासाठी आपल्या वेब साईटवर सोय केलेली आहे. खोटं वाटतंय?? पुढे वाचा!! कधी कधी शंका येते, की हे चॅनल भारतिय आहे की अजुन कुठल्या देशाचे आहे??
आयबीएन टिव्ही १८ ची एक वेब साईट आहे . त्या साईटवर जाउन बरेच लोकं बातम्या वाचतात.युजवली ...
पुढे वाचा. : राष्ट्रपतिंचा अपमान?