नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:

थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावरकरांचा पण १९१० च्या मार्च मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी सावरकराना ब्रिटीश सरकारने पकडले, गुन्हा होता ‘ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्रचळवळ ’. देहांताची शिक्षा होऊशकेल असा हा गुन्हा. अअता या जन्मात पुन्हा भेट घडणे असंभवनीय. आपल्या प्रिय वहिनीला हे वृत्त कळवताना, त्या मागील दिव्य आणि उदात्त हेतू स्पष्ट ...
पुढे वाचा. : कीं घेतले व्रत न हें अम्हीं अंधतेने