मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


“अय्या काय मस्त धावतायत बघ दुड दुड करत ते गाय आणि वासरू..” आरे कॉलोनी मधून जाताना रहदारीच्या रस्त्यात त्या माय लेकरांना बघून मी म्हणाले.
“ते मस्त दुड दुड करत अंगावर आले न की बघ. अजुन मस्त वाटेल” माझा नवरा.
हे असलं नेहामिचच. मी कित्ती छान, गोड, क्यूट, वगैरे आशा एकेक पायर्या चढत स्वप्नांच्या ढगाशी जाउन पोचणार इतक्यात माझ्या पायाखालची शिडी काढून घेत हा मला जमिनीवर धड़कन आपट्णार.
हा स्त्री आणि पुरुष यांच्यामुलभुत फरक आहे. अगदी हमखास. YD च्या भाषेत ‘विचार करणारे मेंदुताले थ्रेड’ हा टैग फ़क्त मुलांच्या डोक्यात असतो. मुलींच्या ...
पुढे वाचा. : सिंपल लॉजिक