|| श्री ब्रह्मचैतन्य || येथे हे वाचायला मिळाले:
॥ जय श्री राम ॥
आयोध्येहून परतल्यावर श्रीमहाराजांनी गोंदवल्यास काही काळ राहण्याचे ठरविले. सन १८७६ -७७ या साली श्रीमहाराज गोंदवले सोडून कोठेही बाहेर गेले नाहीत. याच सुमारास संपूर्ण हिंदुस्थानात सर्वत्र दुष्काळ पडला होता. त्यावेळी ब्रिटीश सरकारने थोडी फार दुष्काळी कामे सुरु केली. तरीही लोकांची उपासमार थांबेना तेंव्हा श्रीमहाराजांनी गोंदवल्यास आपल्या शेतामध्ये दुष्काळी काम सुरु केले. जवळजवळ दिडशे बैलगाड्या कामावर लागल्या. कामाच्या मोबदल्यात प्रत्येक माणसाला एक भाकरी व एक भांडे ...
पुढे वाचा. : ॥ पत्नीचा मृत्यु व द्वितीय विवाह ॥