अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


अंधार्‍या रात्री आकाशाकडे नजर टाकली तर अनंत तारे आपल्याला चमचमताना दिसतात. या तार्‍यांच्या तेजस्वितेप्रमाणे त्या तार्‍याची प्रत ठरवली जाते. दिवसा आपल्याला भाजून काढणारा सूर्य हा तारा एक मध्यम प्रतीचा तारा आहे. व्याध, रोहिणी यांच्यासारख्या अतिशय तेजस्वी तार्‍यांना पहिल्या प्रतीचे तारे म्हणतात. चमचमणार्‍या सर्व तार्‍यांच्या अंतकरणात एक अणूभट्टी सतत कार्यान्वित असते. या अणूभट्टीत, हायड्रोजन वायूचे, हेलियम वायूत रूपांतर करण्याची प्रक्रिया सतत चालू असते. या प्रक्रियेमधून प्रचंड प्रमाणात उर्जा बाहेर फेकली जाते. हीच उर्जा आपल्याला ...
पुढे वाचा. : जग आपैसेंचि वदनडोही संचारताहे//