काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:



टारझन द एप मॅन ह्या पुस्ताकाने गारुड केलं होतं लहान असतांना, आणि हे पुस्तक न वाचलेला अर्थात माझ्या पिढितला माणुस  विरळाच!आमच्या काळात या पुस्तकांच्या बरोबर वीरधवल, आणि गुलबकावली पण तेवढ्याच प्रेमाने वाचले जायचे. मी   जे पुस्तंक वाचलं ...
पुढे वाचा. : ब्रॅंडा जॉयस