हंड्रेड परसेंट येथे हे वाचायला मिळाले:

शेवटी एकदाचं सीमाला देवळातून बाहेर काढून आम्ही पांढरे आइसक्रीमच्या समोर पोचलो. काउंटरवर पांढरे बसले होते. त्यांचा रंग काळा कुळकुळीत होता. कुणाचा रंग कसा असावा ह्याबाबत माझी काही मतं नाहीत. माझा स्वतःचाच रंग गोरा नाही. म्हणजे खाजगीतही मी सावळा आहे वगैरे म्हणण्याचं धाडस मी करू शकत नाही. पण इतक्या काळ्या माणसाचं नाव देवाने पांढरे का ठेवावं ह्याचंच मला आश्चर्य वाटून राहिलेलं. पांढरे आणि त्यांची आइसक्रीम्स ह्यांच्याकडे दुर्लक्ष करत मी पायऱ्या चढायला लागलो.

पायऱ्या भारी उंच होत्या, त्यामुळे मी पटकन पुढे झालो चढायला. आता अशा उंचच उंच ...
पुढे वाचा. : नातू अँड बाळ - बाळ