पाककृती म्हणजे एखादा पदार्थ बनविण्याची कृती. हा शब्द इंग्रजी 'रेसिपी' ह्याचे भाषांतर म्हणता येईल.
परंतु, Cuisine ह्या श्ब्दात कुठल्या एका विशिष्ठ पदार्थाची कृती अपेक्षित नाही तर एखाद्या लोकसमुहाच्या खानपानाच्या परंपरा अपेक्षित आहेत.
तेव्हा श्री प्रवासी ह्यांनी सुचविलेला खाद्यसंस्कृती हा शब्द मला अधिक योग्य वाटतो.