बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:

सलोनी

 

आज मी ज्या विषयावर लिहिणार आहे तो विषय आतापर्यंत लिहिलेल्या विषयांच्या तुलनेत समजायला तुला जास्त काळ लागेल. परंतु जर मोठे होऊन कुठल्याही क्षेत्रात तुला नेतृत्व करायचे असेल तर आवश्यक अश्या काही गोष्टी आहेत इथे. मी त्यात पारंगत आहे असे काही नाही. परंतु आपण कुठे कमी पडतो हे कळणे सुद्धा महत्वाचे असते.

 

अमेरिकेत मागील काही ...
पुढे वाचा. : सहभावना (एम्पथी)