मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

टाळी वाजवणे एक उत्स्फुर्त प्रतिक्रिया असते असा माझा बालपणापासूनचा समज आहे। आनंद झाल्यावर आपल्याकडून पावती टाळी वाजवून द्यायची. लहान मुले देखील ही गोष्ट लवकरच करायला शिकतात. पुढे मोठे झाल्यावर एकमेकांबरोबर विचार जुळले की टाळी द्यायला संकोच होत नाही. सभेत विचार जुळले तर श्रोतॄवर्ग टाळ्या वाजवतोच. आचार्य अत्र्यांच्या सभांचा येथे मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. ...
पुढे वाचा. : टाळ्या